Next Updates
6.81K subscribers
392 photos
4 videos
55 files
2.72K links
🌐 www.aapalathakare.com

🌐 www.thakareblog.in

*या वेबसाईट वरील सर्व शैक्षणिक Updates या ग्रूपवर मिळतील.*

_सर्वांनी याचा फायदा घ्यावा._
_योग्य माहिती वाटल्यास शेअर करावी._

*आम्हाला काही सूचना असतील तर नक्की संपर्क साधावा.*
Download Telegram
Pat चे गुण भरण्यासाठी सुरूवात झालेली आहे. ज्यांना गुण भरायचे असतील ते खालील चा उपयोग करून भरू शकतात...


https://cgweb.page.link/qDaHDobF5r8n9rus8

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.
https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
NMMS शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 निवड यादी निकाल जाहीर | जिल्ह्यात यादी अशी करा चेक

• जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल
• परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध

निकाल व निवडयादी लिंक-
https://www.aapalathakare.com/2023/07/NMMS-Exam-Notification.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT - ३) गुण भरण्यासाठी उपलब्ध
• प्रशिक्षण दि. १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक १२:०० ते १:०० या कालावधीत
• प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन २ ( PAT - ३) चे गुण दि. १५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे.
• इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविण
प्रशिक्षण लिंक -
https://www.aapalathakare.com/2023/09/Payabhut-Chachni-Marks-on-Chatbot.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
मोबाईल वर निवडयादी कसे बघायची, NMMS शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 साठी जिल्ह्यात यादी कसे चेक करायची, त्याचे सर्व माहिती दिली आहे.

https://youtu.be/lgWl9t3CdME

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
Forwarded from Scholarship Alert 🔔
शिष्यवृत्ती :उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ट्रान्सजेंडर स्कॉलरशिप 2024-25
पात्रता/ निकष:ही स्कॉलरशिप सध्या इयत्ता 9 ते 12 मध्ये शिकत असलेल्या किंवा कोणत्याही सरकारी/खाजगी मुक्त शाळा किंवा मुक्त युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम शिकणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 50% गुण मिळवलेले असावेत. अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 10,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

शिष्यवृत्ती :युनिव्हर्सिटी ऑफ केंट इंडिया वुमन इन लीडरशिप स्कॉलरशिप 2024
पात्रता/ निकष:ही स्कॉलरशिप भारतातील आणि भारतात अधिवासित महिला विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अर्जदारांना अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण-वेळ शिकवल्या जाणाऱ्या मास्टर डिग्री प्रोग्रामसाठी सशर्त किंवा बिनशर्त ऑफर प्राप्त झाली असावी.

शिष्यवृत्ती :सीताराम जिंदाल फाउंडेशन स्कॉलरशिप स्कीम 2024
पात्रता/ निकष:ही स्कॉलरशिपसध्या इयत्ता 11, 12, आयटीआय (ITI), डिप्लोमा, अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अर्जदारांनी त्यांच्या मागील पात्रता परीक्षेत किमान टक्केवारीची आवश्यकता पूर्ण केलेली असावी.

अर्ज करण्यासाठी लिंक:
https://www.aapalathakare.com/2023/05/Scholarship-Program.html

Join for Scholarship Updates
Scholarship Alert! Join Now -
https://telegram.me/ScholarshipAlertt

Next Update What’s App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु
RTE 25% Online Admission Schedule
• अर्ज करण्यास सुरुवात – 16/04/2024
• शेवटची तारीख – 30/04/2024

RTE 25% Online Admission link-
https://www.aapalathakare.com/2024/04/rte-online-admission-2024-25.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
RTE 25% Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare
All Network -
https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
उन्हाळी सुटटी 02 मे पासून व पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरुवात
• प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत
• सुट्यांच्या तारखा
• नवीन शैक्षणिक सुरु करण्याच्या तारखा
परिपत्रक -
https://www.aapalathakare.com/2024/04/unhali-sutti-navin-varsh-suruvat-pariptrak.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
आदिवासी विभागाचे कौशल्य विकास पोर्टल | Skill development portal developed by tribal department


आदिवासी विभागाने विकसित केलेले कौशल्य विकास पोर्टल आहे. आदिवासी मुलांना दिल्या जाणाऱ्या मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश करण्यासाठी सर्वांना पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

https://youtu.be/SuNipr_c3Lc?si=csxA_YO-GG4Nf4cI
सोमवार पासून कडक उन्हाळ्यामुळे विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सवलत देणे बाबत शालेय शिक्षणचे आदेश
UGC–NET जून 2024 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु
• अर्ज सुरु तारीख – २० एप्रिल २०२४
• अंतिम तारीख- 10 मे २०२४

ऑनलाइन पोर्टल-
https://www.aapalathakare.com/2024/04/ugcnet-june%202024.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर २०२४ | State Curriculum Plan – Foundation Level 2024

• अभ्यासक्रमामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो
• अभ्यासक्रम आराखडा
• राज्य अभ्यासक्रम आराखड्याची उद्दिष्टे
• राज्य अभ्यासक्रम आराखड्याची वैशिष्ट्ये

राज्य अभ्यासक्रम आराखडा PDF Link-
https://www.aapalathakare.com/2024/04/rajya-abhyaskram-aarakhada-payabhut-sthar-2024.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
कोडिंग म्हणजे काय? मुलांनी शाळेतच कोडिंग शिकण्याची खरंच गरज आहे?

• 6 ते 14 वयोगटातील मुलांनी कोडिंग करणं शिकून घेतल्यास ते किती फायद्याचं
• कोडिंग म्हणजे काय?
• लहान वयातच अगदी सहाव्या वर्षांपासूनच मुलांना कोडिंग शिकवणं कितपत योग्य आहे?

Link-
https://www.aapalathakare.com/2020/10/What-is-coding-Do-children-really-need-to-learn-coding-in-school.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
*बिहारच्या या शिक्षिकेने तिचा पहिला पगार झोपडपट्टीतील मुलांना दान केला, मुलांची शाळा सुरू केली.* #Great 👍
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा
आजच्या धावपळीच्या जगात आपण माहितीच्या आणि मनोरंजनाच्या अनेक स्त्रोतांनी वेढलेले आहोत. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट अशा साधनांवर आपण वेळ घालवतो. पण वाचनाची आवड जपणे हे त्याहूनही खूप फायदेशीर आहे. वाचन म्हणजे फक्त अभ्यासासाठी नाही तर ते तुमच्या मनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठीही आवश्यक आहे.
शिष्यवृत्ती : कॅडेन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25
पात्रता/ निकष: ही स्कॉलरशिप दिल्ली एनसीआर (NCR), बेंगळूरू, पुणे किंवा अहमदाबाद (केवळ भारतीय नागरिक) मध्ये राहणाऱ्या आणि अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट-ग्रॅज्युएट अभ्यासक्रम शिकणाऱ्या अर्जदारांसाठी खुली आहे.

शिष्यवृत्ती : अॅस्पायर लीडर्स प्रोग्राम 2024
पात्रता/ निकष: हा कार्यक्रम 18-29 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. अर्जदारांचे वार्षिक घरगुती उत्पन्न ₹8,00,000 पेक्षा कमी असावे. केवळ पहिल्या पिढीतील शिकणारेच या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या सहभागींनी गेल्या तीन वर्षांत अंडरग्रॅज्युएट कार्यक्रमात प्रवेश घेतला आहे किंवा पूर्ण केला आहे, ते अर्ज करू शकतात. अर्जदारांकडे इंग्रजीमध्ये मध्यवर्ती स्तराची प्रवीणता असणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती : सिडनी स्कॉलर्स इंडिया स्कॉलरशिप प्रोग्राम 2024
पात्रता/ निकष: ही स्कॉलरशिप उच्च शिक्षण सहाय्य कायदा 2003 मध्ये नमूद केलेल्या व्याख्येनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून वर्गीकृत केलेल्या भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. अर्जदारांनी सिडनी
युनिव्हर्सिटीतील अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला असावा, परंतु त्यांचा अभ्यास अद्याप सुरू झालेला नसावा.

अर्ज करण्यासाठी लिंक:
https://www.aapalathakare.com/2023/05/Scholarship-Program.html

Join for Scholarship Updates
Scholarship Alert! Join Now -
https://telegram.me/ScholarshipAlertt

Next Update What’s App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
4 वर्षांच्या UG पदवी असलेले विद्यार्थी कोणत्याही विषयात पीएचडी करू शकणार

• काही प्रश्न आणि उत्तरे

लिंक-
https://www.aapalathakare.com/2024/04/Students-with-4-years-UG-degree-Ph.D-in-any-subject.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरण्यासाठी मुदतवाढ | व्हिडिओ | समस्या व उपाय

• इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविण

प्रशिक्षण लिंक -
https://www.aapalathakare.com/2023/09/Payabhut-Chachni-Marks-on-Chatbot.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
पवित्र पोर्टल 50%पदकपात भरती 2017 बाबत सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.

Next Update Whats App Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

Next Update Telegram Channel-
https://tttttt.me/aapalathakare

https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔